एका आठवड्यातून दोन वेळा घरपोच डिलिव्हरी
प्रत्येक GREENNATURAL बॉक्स मध्ये सहा प्रकारच्या भाज्या (पाले + फळ) मिळतील तसेच अद्रक/संभार फ्री/कॉमन असेल.
डिलिव्हरी १ (पहिली)
भाज्या / (कॉमन / फ्री)
- मेथी / पानकोबी
- पालक / फुलकोबी
- टमाटर / भोपळा
- वांगे / कद्दू
- दोडके / शिमला मिरची
- आलू / मटर / कांदा पात
(अद्रक / संभार / कांदा) या तिन्ही पैकी उपलब्धतेनुसार कोणतेही २ कॉमन/फ्री.
डिलिव्हरी २ (दुसरी)
भाज्या / (कॉमन / फ्री)
- शेपू / फुलकोबी
- पालक / मेथी
- टमाटर / पानकोबी
- भेंडी / मटर / कांदा पात
- कारले / शिमला मिरची
- कद्दू / भोपळा
(अद्रक / संभार / कांदे) या पैकी उपलब्धतेनुसार कोणतेही २ कॉमन/फ्री.















