🚚 Free delivery over $25 • Farm-fresh, picked this morning
🕒 पुढील दिवशी डिलिव्हरी
🥕 हंगामी व स्थानिक
रेटिंग 4.9/5
६० मिनिटांत डिलिव्हरी

एका आठवड्यातून दोन वेळा घरपोच डिलिव्हरी

प्रत्येक GREENNATURAL बॉक्स मध्ये सहा प्रकारच्या भाज्या (पाले + फळ) मिळतील तसेच अद्रक/संभार फ्री/कॉमन असेल.

डिलिव्हरी १ (पहिली)

भाज्या / (कॉमन / फ्री)
  1. मेथी / पानकोबी
  2. पालक / फुलकोबी
  3. टमाटर / भोपळा
  4. वांगे / कद्दू
  5. दोडके / शिमला मिरची
  6. आलू / मटर / कांदा पात

(अद्रक / संभार / कांदा) या तिन्ही पैकी उपलब्धतेनुसार कोणतेही २ कॉमन/फ्री.

डिलिव्हरी २ (दुसरी)

भाज्या / (कॉमन / फ्री)
  1. शेपू / फुलकोबी
  2. पालक / मेथी
  3. टमाटर / पानकोबी
  4. भेंडी / मटर / कांदा पात
  5. कारले / शिमला मिरची
  6. कद्दू / भोपळा

(अद्रक / संभार / कांदे) या पैकी उपलब्धतेनुसार कोणतेही २ कॉमन/फ्री.

आमची उत्पादने

Heirloom Tomatoes 🔥 बेस्टसेलर

हिरलूम टोमॅटो (500g)

★★★★★ (1.2k)

ताजे, रसाळ आणि सॅलड/सँडविचसाठी परफेक्ट. रासायनिक अवशेषांची तपासणी केलेली, शेतातून थेट तुमच्याकडे.

🌿 No wax 🚚 Next-day 🧪 Residue-tested 🥗 Salad-ready
₹120 ₹149 Save ₹29

💨 संध्याकाळी ५ पूर्वी ऑर्डर केल्यास उद्या डिलिव्हरी. COD उपलब्ध.